क्राईम
जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
कल्याणात 12 गुन्हेगारांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई; आठ आरोपीना अटक
कल्याण: मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरीविरोधात कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्यानंतर...