मनोरंजन वैभव तत्ववादी अभिनित ग्रे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस! Posted on September 30, 2021 अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं ‘ग्रे’ नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच...