मनोरंजन
‘रानबाजार’च्या बोल्ड सीन्समुळे ट्रोल झाल्यानंतर प्राजक्ता माळीचे सडेतोड प्रत्यूत्तर; म्हणाली, मी अपवाद नाही…
अभिनेत्री प्राजक्ता माळीला प्रेक्षकांनी आजपर्यंत सोज्वळ आणि गोंडस भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण लवकरच अभिनेत्री प्राजक्ता माळी एका नव्या रूपात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री(Actress) प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेल्या एका...