मनोरंजन
यशचा ‘केजीएफ 2’ ओटीटीवरील प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 3 जूनला होणार प्रदर्शित
यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यशचा ‘केजीएफ 2’ आता प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे....