नातं हे प्रेमाच, नुसत्या नजरेनेच जुळतं!! सगळ काही मनातल न बोलताच समजतं !!काही ना प्रेम शब्दात व्यक्त करता येत तर काही जण कृतींनी ते व्यक्त करतात. आज झी मराठीचे नायक व्यक्त करणार आहेत त्यांच्या प्रेमाची भाषा. ‘शिवा‘चा आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर जो चॉकलेट बॉय म्हणून ही ओळखला जातो त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकदम आगळी वेगळी आहे. शाल्वने सांगितले,” हा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझी मालिका...
मनोरंजन
हार्दिक जोशीची पुन्हा होणार धमाकेदार एण्ट्री स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड...
अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारणार जानकी रणदीवे कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून...
मुंबई : जिओसिनेमा या भारतातील आघाडीच्या स्ट्रीमिंग गंतव्याने सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल) सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत सेलिब्रिटी क्रिकेट लीग सीझन १० चे एक्सक्लुसिव्ह लाइव्ह स्ट्रीमिंग करणार...
झी मराठीची चर्चित मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतायत. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुनः शाळेत जायला सुरवात केली आहे हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की अक्षराला जर शाळेत घेतलंत तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल. अक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारेसरांची नोकरी वाचणार का? भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. ह्याच बरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला त्यामध्ये तिची काय बाजू आहे हे स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते. आता भुवनेश्वरीच हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
शिवा म्हणजे शिवानी पाटील ! संघर्षनगर नावच्या वस्तीत राहणारी शिवा, वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा अख्ख्या वस्तीला माहितेय, कारण तिचा बेधडक स्वभाव, अन्यायाला तोंड द्यायची तिची प्रवृत्ती आणि अडल्यानडल्याच्या मदतीला...