राष्ट्रगीत शाळेत रोजच म्हटले जाते. नाटक-चित्रपट सुरु होण्यापूर्वी आज्ञाधारकपणे आपण सारेच उभे रहात असतो, पण म्हणून आपली देशाभिमानाची भावना कमी होत नसते. मग स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताकदिनाबद्दल कोणते औत्सुक्य राहते,...
पॅाईंट ब्लॅंक
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठी. अपयशामुळे जीवनयात्रा संपवणाऱ्या उद्योजकांमध्येही मराठी. सरकार-दरबारी न्याय मिळत नाही म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारेही मराठीच. आणि एवढे सारे होऊन आम्ही मात्र म्हणत रहातो: मराठी पाऊल...
रसायनशास्त्रात संशोधन करताना प्रयोगशाळेत दोन अथवा एकाच वेळी अनेक रसायनांना एकत्र आणून प्रयोग केले जात असतात. त्यामुळे होणाऱ्या ‘रिअॅक्शन’चा अभ्यास करुन त्यांची नोंद वैज्ञानिक करीत असतात. अर्थात त्यासाठी या...
मणिपूरमधील महिलांवर सुरु असलेल्या अत्याचारांमुळे अवघ्या देशाची लक्तरे जगासमोर टांगली जात असताना समस्त महिलावर्गात सुरक्षिततेच्या प्रश्नावरुन भयमुक्त अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे प्रयत्न सुरु असताना...
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हवाली केले आणि त्यामुळे खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असा वाद निर्माण झाला. उभयपक्षी त्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु...
राजकारणात निवृत्तीचे वय काय असावे हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐरणीवर आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची जखम ताजी असताना तिच्यातून वयाचा मुद्दा काढून खपली धरण्याची शक्यता...