कागदी वाघ म्हणून ओळखले जाऊ लागलेले नेते दररोज सकाळ- संध्याकाळ, नव्हे २४ बाय सात छोट्या पडद्यापासून सोशल मीडियाच्या सर्व व्यासपीठांवरून मुक्त संचार करीत असताना एका खऱ्या-खुऱ्या बिबळ्याने गेल्या आठवड्यात...
संपादकीय
लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर विधान परिषदेत त्या पराभवाची थोडी भरपाई काढून महायुती पुन्हा पूर्वपदावर येऊन आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्यास सज्ज होताना त्यांना संशयाने घेरले आहे. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अपेक्षित...
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे मनसुबे खरे झाले, त्यांचे सर्व नऊ आमदार निवडून आले. महाआघाडीने एक जादा उमेदवार रिंगणात उभा केला होता. असा ‘चान्स’ राजकीय पक्ष घेत असतात. तसा घेतला...
ज्या देशात क्रिकेट हा धर्म आहे आणि ‘क्रिकेटपटू हे देवासमान आहेत, त्याच देवांपैकी एकाचा आज आहे 75वा वाढदिवस. हो, आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटपटू सुनील गावस्कर त्यांचा डायमंड ज्युबिली वाढदिवस...
बंडू धडपडेला कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी हवी आहे. त्यासाठी तो अक्षरश: अहोरात्र परिश्रम करीत आहे. सकाळी उठल्यापासून बंडू आमच्या सोसायटीच्या नाक्यावर कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांसाठी रिक्षा मिळवून...
कोणताही आजार नियंत्रणात आणायचा असेल तर औषधोपचार सुरु करण्यापूर्वी काही पथ्य पाळून शारीरिक चलनवलन पूर्वपदावर आणणे शहाणपणाचे मानले जाते. साधा ताप, खोकला, पोट बिघडणे वगैरे दीर्घकालीन आजार या सदरात...