गेले दोन दिवस वृत्तवाहिन्यांवर तिकीट नाकारल्या गेलेल्या उमेदवारांचा उद्रेक, आक्रोश आणि पक्षश्रेष्ठींबद्दलचा अनावर संताप दिसत आहे. निष्ठावंत असूनही पक्षाने आयात केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याचा राग स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे...
संपादकीय
नवे वर्ष, नवा संकल्प असे सहज बोलले जाते परंतु त्याला कृतीची जोड नसल्याने हे चार शब्द अर्थहीन होऊन जातात. कालचक्र फिरत राहण्यामागे मनुष्याचे योगदान नसते, त्यामुळे सरणारे वर्ष हे...
इच्छुकांच्या वाढत्या दबावामुळे प्रलंबित झालेले तिकीट-वाटप अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाले आणि अनेक ठिकाणी महायुती आणि महाआघाडीला धक्के बसले. ठाणे महापालिकेत महायुती आणि महाआघाडीला धक्के बसले. ठाणे महापालिकेत...
पक्ष वाढवायचा असेल तर साचलेपण दूर करायला हवे. वर्षानुवर्षे तेच नगरसेवक निवडून येत असल्याने त्यांच्या मक्तेदारीला पक्षही मग स्वीकारुन बसतो, परंतु त्यामुळे त्या प्रभागातील कार्यकर्त्यांना मात्र लोकप्रतिनिधी होण्यापासून वंचित...
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची लगबग सुरु असताना अलिकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक निकालाला हिंसेचे गालबोट लागले. रायगड जिल्ह्यात खोपोलीत निवडून आलेल्या नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र...