महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि ते काहीसे अपेक्षितच होते असेही म्हणता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सामन्यांची ही मालिका जिंकून ‘मॅन ऑफ द मॅच’ होण्याचा मान तिसऱ्यांदा मिळवला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर नगरपरिषदा आणि महापालिका अशी ही मालिका. भाजपाची घोडदौड विपक्षांना रोखता आली नसून आगामी...
संपादकीय
ठाणे महापालिका निर्विवादपणे शिवसेना-भाजपा महायुतीच्या ताब्यात आली आहे तर ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसणार असला तरी ठाकरे बंधूंच्या ब्रॅण्डचा ‘बॅण्ड’ वाजण्याइतका दारुण पराभव झालेला नाही....
लोकशाही जगवायची असेल तर मतदान करायलाच हवे. परंतु ज्या प्रकारचे राजकारण घडत असते ते पाहून अनेकांचा घटनेने दिलेल्या हक्कावरचा विश्वासच उडाला आहे. राजकारणाचा उबग आणि काही चांगले घडेल या...
सभेला जमणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतदान यांचा परस्परांशी संबंध नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच की काय प्रचार सभांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोजक्याच सभा घ्यायच्या आणि...
ठाकरे बंधूंनी केलेले भावनिक आवाहन आणि महायुतीने सादर केलेला जाहीरनामा यांमुळे मतदानपूर्व रविवार गाजला. अदानी उद्योगसमुहाचे वाढते प्राबल्य आणि त्यांना प्रोत्साहन मिळणे हा मोठ्या कटाचा डाव असून ही निवडणूक...
मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना माझ्यासारख्या पत्रकाराने गावातील तापमानाकडे खरे तर बारीक लक्ष ठेवायला हवे. पण निवडणूक म्हणजे दरवर्षी न चुकता येणारी आषाढी कार्तिकी एकादशी नव्हे ! आठ...