नागरिकांना चांगले जीवन जगता यावे याकरिता महापालिका विविध सुविधा पुरवत असतात. त्यांच्या या धोरणाबद्दल दुमत असायचे कारण नाही. परंतु त्यांच्या या हेतूला काही दिवसात हरताळ फासला जाऊ लागतो यावर आक्षेप घ्यावा लागेल कारण ज्या सुविधा पुरविल्या जातात, त्या करदात्यांच्या पैशातूनच होत असतात. असेच एक प्रकरण खुल्या जागेतील व्यायामशाळांच्या निमित्ताने पुढे...
संपादकीय
उपांत्य फेरीत बाजी मारली आता पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक जिंकू, असे चैतन्य भारतीय जनता पक्षात पसरले असताना काँग्रेसला मात्र झालेल्या चुकांचे चिंतन करून भविष्याच्या व्यूहरचनेची विवंचना ग्रासणार आहे....
कोणी कितीही टीका केली तरी त्याकडे लक्ष न देता आपले ध्येय गाठणे हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा स्थायी भाव बनला आहे. ती त्यांची ओळख झाली असून, प्रसंगी त्यामुळे त्यांच्यावर...
बेकायदा फलकबाजी आणि त्यामुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण हे विषय सातत्याने चर्चेत येत असतात. या उपद्रवाचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी जनता करीत असते. त्याला स्थानिक प्रशासन फारशी दाद नसते. त्यामुळे...
नवरात्र संपले आणि दसराही साजरा झाला. आता तर दिवाळीचे वेधही लागले आहेत. आर्थिक मंदीबिंदीची चर्चा माध्यमांनी सुरु केली असली तरी त्यात काही तथ्य नसते इतका उत्साह बाजारपेठांत उसळणारी गर्दी...
’दादा, कोणत्या सभेला जाऊ रे?’ तीने काकुळतीने प्रश्न विचारला. दरवर्षी, अगदी वर्षानुवर्षे ती न चुकता मोठ्या साहेबांचे विचार ऐकायला जात असे. भाषण ऐकून घरी परतताना तिच्या अंगावर मूठभर मासही...