राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे गोटात अधिक अस्वस्थता पसरेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही सेना एकमेकांविरुद्ध कु रघोडी करीत राहिल्या तर भाजपाचाच फायदा होईल असा निष्कर्ष राजकीय निरीक्षक काढत असतील तर तो चुकीचा नाही. माहिमच्या समुद्रात दर्गा...
संपादकीय
कोव्हीड पश्चात काळात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती कोव्हीड पूर्व काळाइतकी नाही आणि त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अं दाजपत्रकात आयुक्त अभिजीत बांगर यांनी आर्थिक खर्चात शिस्त, काटकसर आणि कामाचा...
आधीच बदनाम बनलेल्या क्षेत्रात आपण भरडले जाऊ नये याची काळजी प्रत्येक राजकारण्याला घेणे अनिवार्य ठरते. एखाद्या प्रकरणात गोवले गेल्यावर किंवा विरोधकांनी रचलेल्या कुभांडात अडकल्यावर आपण बेसावध निष्पाप होतो, असा...
जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा...