आपले शहर स्वच्छ असावे ही तेथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते. स्वच्छतेबाबत संवेदनशील असणारे अनेक नागरिक मात्र त्याबाबतीतली किमान पथ्ये पाळत नसतात. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेली स्वच्छता काही जणांसाठी दोन पैसे (?) कमवण्याची संधी होत असते. अशा कामांवर खर्च करणे कार्यक्षम आणि स्वच्छ कारभाराचे प्रतीक मानून ठेकेदाराच्या संगनमताने भ्रष्टाचार होत नसेल,...
संपादकीय
चटपटीत खाणे हा जणू बदलत्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. यातूनच ‘फास्ट-फूड’च्या नावाने खाद्यपदार्थांची झपाट्याने विक्री होत असते आणि त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. हे सर्व पदार्थ घरपोच करण्यासाठी...
आर्थिक उदारीकरणाच्या काळात आर्थिक सेवा सुलभ आणि पारदर्शक राहणेही गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला फास्टॅग सेवेसाठी ३२ बॅकांच्या यादीतून वगळत अन्य आर्थिक...
आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी, रेल्वेस्थानकावर, बसस्थानकावर, सरकारी कार्यालयात, बिलभरणा केंद्राच्या रांगेत काही प्राथमिक संकेतांचे पालन न करणार्यांची संख्या मोठी आहे. उदाहरणार्थ, रांगेमध्ये न थांबता थेट पुढे जाणे, धूम्रपान करणे,...
नियोजन आणि शिस्त या आघाड्यांवर भाजपाचा हात धरण्याची कुवत सध्या तरी प्रचलित कोणत्याच राजकीय पक्षांत नाही. त्यापैकी नियोजनासाठी लागणारे कार्यकर्त्याचे ‘नेटवर्क’ आणि संघटनात्मक बांधणी या बाबी चोख पाळल्या जातात....
सत्ताधिशांची तळी उचलण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवून नियमांचा भंग आणि कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांची संख्या कमी नाही. किंबहुना जे याविरुद्ध वागतात ते अल्पमतात असतात आणि त्यांच्यावर सत्ताधिश सातत्याने नाराज...