आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्तारूढ पक्ष घोषणांचा सपाटा लावता-लावता, एका पाठोपाठ एक उद्घाटने आणि भूमीपुजनांचे नारळ वाढवत असतो. निवडणुका समीप आल्याचे ते व्यवच्छेदक लक्षण मानले जात असते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा सारा खटाटोप असतो आणि त्यातून आपल्या पारड्यात पडणाऱ्या मतांचा हिशोब सुरु होत असतो. निवडणूक जिंकणे या एकमेव उद्दिष्टाने विजय...
संपादकीय
नावात काय आहे, असा प्रश्न प्रसिद्ध नाटककार व्हिलियम शेक्सपिअर याने केला होता. गुलाबाला दुसर्या कोणत्याही नावाने संबोधले तरी तो तितकाच सुवासिक असणार, असा खुलासा या थोर नाटककाराने करुन नावाचे...
दरवर्षी सादर होणारे महापालिकांचे अर्थसंकल्प त्या-त्या शहरातील नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचावणार आणि नवनवीन विकास प्रकल्पांच्या उभारणीमुळे प्रगतीच्या शर्यतीत आपल्याला पुढे ठेवणार अशा आश्र्वस्थ भावना निर्माण करीत असतात. अर्थसंकल्पातील कोट्यवधी...
मतदारांची मानसिकता निर्णायक ठरू शकते हे प्रत्येक निवडणुकीत जेव्हा काही धक्कादायक निकाल लागतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते. तोपर्यंत उमेदवार ठरवण्यापासून प्रचाराची व्यूहरचना आखण्यापर्यंत मतदारांना गृहीत धरले जात असते हा सर्वसामान्य...
एकीकडे सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा विचार जनमानसात मूळ धरत असताना सायकलस्वारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होणाऱ्या घटना घडत आहेत. नवी मुंबईत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अवतार सैनी यांच्या सायकलला बसलेल्या...
महापालिकेचा अर्थसंकल्प आणि त्याचा जनतेवर, विशेषत: करदात्यांवर होणारा परिणाम याचा एकत्रित विचार झाला तर कोट्यवधी रुपयांच्या या उलाढालीचा अर्थ लागू शकतो. प्रत्येक अर्थसंकल्पात होत असलेल्या नागरी सुविधांवरील खर्च आणि...