लोकसभा निवडणुकीने वातावरण तापत चालले आहे आणि निकालापर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. देशातील काही लढतींकडे मतदारांचे बारीक लक्ष असणार आहे तर जे निवडणूक- विशेषज्ञ आहेत ते राज्या-राज्यातील निकालांची भवितव्ये सांगून जनतेमध्ये राजकीय कुतूहल वाढवत आहेत. क्रिकेट पाठोपाठ अन्य कोणता खेळ अनिश्चितता या विशेषणाला सार्थ ठरत असेल तर ते राजकारण आहे. राजकारण खेळ मानावा...
संपादकीय
ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून सुरु झालेला घोळ हे लिहीत असताना बहुधा संपला असेल. ज्या पक्षाला तिकीट मिळवण्यात यश येईल त्यानी बाजी मारली असा स्वाभाविक अर्थही काढला जाऊ शकतो....
निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान झाले आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी टक्का 57.82 नोंदवला गेला आहे. 2019 च्या तुलनेत हा टक्का सातने कमी आहे. उष्णतेची लाट हे घटलेल्या प्रतिसादामागचे कारण सांगितले...
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना लवकरच ठाण्याचा प्रश्न निकालात काढतील, अशा वेड्या आशेवर नवीन आठवडा सुरु होत आहे. उभय पक्षांनी केलेल्या दाव्यांमुळे सर्वप्रथम जागा कोणाच्या वाट्याला जाणार आणि...
भाजपा नेत्यांची महाराष्ट्रात होत असलेली प्रचारसभांतील भाषणे पाहिली तर महाआघाडी त्यांच्या 45च्या लक्ष्यात अडसर ठरू शकते, हे जाणवते. वास्तविक कें द्रातील निर्विवाद सत्ता आणि राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्ता खेचून...
राजकारणात भापवण्याला खूप महत्व आले आहे. सध्याचे युग ‘मार्के टिंग’चे असल्याने राजकारणासारखे क्षेत्र त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. इं ग्रजीत ‘लार्जर दॅन लाईफ’ अर्थात प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असल्याचा भास...