ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या प्रचारसभेकडे सर्वांचे लक्ष होते. ते महायुतीच्या उमेदवारांसाठी कोणता मुद्दा घेणार याबद्दल कुतुहल होते. गेल्या खेपेस भाजपावर सडकून टीका केल्यामुळे यावेळी ते काय बोलतील याबाबत चर्चा होती. अखेर रविवारी त्यांची सभा झाली आणि त्यांनी परराज्यांतून येणाऱ्या लोंढ्यांबाबत नाराजी व्यक्त करताना चिंतेचा सूर आळवला. त्यांचे हे...
संपादकीय
आमरसावर ताव मारुन मतदार प्रचारसभा आटपून घरच्या रस्त्याला लागले. त्यांच्यात रंगलेल्या संभाषणाचा हा वृत्तांत. पहिला – काही म्हणा, आंबा हापूस होता. दुसरा – काहीही बोलता तुम्ही. अहो, रस पायरीच्या...
ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत मतदान अधिक होत असल्याचा अनुमान आकडेवारीवरुन काढता येऊ शकेल. यामागे अनेक कारणे असतील. मतदानाच्या हक्काबद्दल ग्रामीण बांधव अधिक गंभीर असले पाहिजेत. त्यांचा लोकशाहीवर अधिक...
भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष चारशेच्या वर जागा मिळवणार काय अशी चर्चा विरोधी पक्ष सातत्याने करुन एक प्रकारे मतदारांच्या मनात या दाव्याला फाजिल आत्मविश्वासाचे रुप देऊन संशयाचे वातावरण तयार...
ठाणे लोकसभा निवडणुकीत ‘आनंद दिघे फॅक्टर’ येणार आणि पक्षांतर्गत होणार्या मतविभागणीत ज्याच्या पारड्यात भगवी मते अधिक पडतील ती आनंद दिघे अंडरकरंटची असणार, असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत. त्याचा प्रत्यय...
राज्यातील 11 मतदासंघांमध्ये उद्या (मंगळवारी) मतदान होईल. त्यामुळे 48 पैकी 24 मतदारसंघांत मंगळवारी सायंकाळपर्यंत मतदान झाले असेल. उर्वरित दोन टप्प्यात 24 मतदारसंघ आपला हक्क बजावतील आणि 4 जूनपर्यंत मतदारांनी...