निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ हा सहसा पाच वर्षांचा असतो. राजकीय वा अराजकीय, अर्थात नैसर्गिक किं वा अपरिहार्य स्वरुपाची परिस्थिती उद्भवल्यास मध्यावधी निवडणुका होत असतात. अर्थात कोणत्याही परिस्थितीत विनाकारण निवडणुका...
अग्रलेख
आपले राजकीय मूल्य (की उपद्रवमूल्य? ) नेते कसे ठरवतात आणि त्याला साजेसे पैसे कसे कमवतात हे सक्तवसुली संचालनालयाच्या सध्या देशभर सुरू असलेल्या कारवायांमुळे चव्हाट्यावर येत असन या अं ू...
मुंबईतील 13 वर्षाच्या एका मुलाची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या करुन खंडणीवसुलीचा प्रयत्न के ला. याप्रकरणी दोघा तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे प्रसिद्ध झाल्यामुळे ती सज्ञान असावीत असे...
सक्तवसुली संचलनालय अर्थात “ईडी’ सध्या भलतेच चर्चेत आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे या ईडीच्या जाळ्यात अडकल्यामुळे विरोधी पक्षांना अशा कारवाईत राजकारण दिसले नाही तरच नवल. यापूर्वी माजी गृहमंत्री...
देशातील मूलभूत प्रश्न सुटण्याऐवजी त्यांचा गुंता वाढत चाललेला दिसतो. त्यापैकी एक वीजपुरवठा आहे. मागणी-पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त तर आहेच परंतु मोफत किं वा स्वस्तात वीज देऊन सवंग लोकप्रियता मिळवण्याकडे बहुतांशी...
आधुनिक युगात जगाला एकसंघ ठेवण्याचे काम कोणी के ले असेल तर डिजिटल मीडियाने. माहितीचे वेगवान प्रसारण आणि त्यातून होणार संवाद समाज आणि अर्थकारणावर परिणाम साधत आहे. मानवजातीच्या संक्रमणात डिजिटल...