येऊरच्या जंगलातील बिबळे अधूनमधून ठाण्याच्या मानवी वस्तीत प्रवेश करीत असल्याच्या बातम्या आपण मोठ्या चवीने आणि काहीशा भीतीमिश्रित कु तुहलाने वाचत असतो. ज्या भागात बिबळे दिसतात तेथील नागरिकांची झोप उडत...
अग्रलेख
कारवाई प्लास्टिक पिशव्यांवर असो की फेरीवाल्यांविरुध्द, उद्दाम रिक्षाचालकांविरुध्द असो की रस्त्याच्या दतुर्फा धूळ खात पडलेली वाहने हलवण्याबाबत, कोणत्याच कारवाईत सातत्य नसल्यामुळे हे प्रश्न के वळ ‘जैसे थे’ रहात नाहीत...
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकू र यांनी कल्याण-डोंबिवली महापालिके च्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढल्यामुळे या भोंगळ कारभाराला आतापर्यंत अप्रत्यक्षरित्या का होईना समरन देणाऱ् ्थ या स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींची मोठी गोची...
चुकांवर पांघरुण घालणारे नेते अचानक धारेवर धरु लागल्यामुळे ठाणे महापालिके तील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोरके झाल्यासारखे वाटू लागले असेल तर नवल नाही. अकार्यक्षमता असो की एखादे नियमबाह्य काम अशा...
सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच मुंबईत आलेले कें द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपा नेत्यांच्या बैठकीत के लेले भाषण अपेक्षेप्रमाणे आक्रमक होते. शिवसेनेबद्दल असलेल्या नाराजीची जाहीर वाच्यता करताना त्यांना जवळजवळ संपवण्याची...
सत्तारुढ पक्षाच्या आमदाराने हात-पाय तोडण्याची वा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणे निर्विवाद असमर्थनीय आहे. त्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेद व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु आमदारांनी संयम...