महाराष्ट्रातील राजकारणात धगधगणारा संघर्ष काही के ल्या शमण्याची शक्यता दरु्मिळ होत असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने स्पष्ट होत आहे. हर-हर-महादेव चित्रपटावरुन सुरु झालेला वाद, पुढे...
अग्रलेख
समाज माध्यमे ही काळाची भले गरज बनली असली तरी ती प्रसंगी काळ होऊन मानवाला संपवूही शकते. अलिकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात फे सबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचे ‘व्यसन’ जीवघेणे ठरत असल्याचे...
निखळ विनोदबुध्दी, विलक्षण निरीक्षण आणि भाषेवरील प्रभुत्व यांच्या जोरावर राजू श्रीवास्तव यानेस्वतःचा असा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. साहजिकच त्याच्या आकस्मिक ‘एक्सिट’ने लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. एका निरागस...
सजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला आणि आजही तो रसिक प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे. त्याचे कारण या चित्रपटात असलेली ‘गांधीगिरी’...
काँग्रेस गोटातून अनेक दिवसांनी आश्वस्थ करणारी बातमी आली आहे. खा. शशी थरूर हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. इंग्रजी आणिहिंदी भाषांवरील त्यांचे प्रभुत्व, तीक्ष्ण बुद्धिमत्ता,...
महिलांना राजकारणात आरक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष सहभागापासून वंचित ठेवायचे, असा प्रकार पुरुषप्रधान समाजव्यवस्त सर थे ्रास होत आला आहे. यामुळे आरक्षणामुळे महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता येईल...