सरकारी कार्यालयांत एकाच भेटीत काम होण्याचा अनुभव सर्वसामान्यांना नाही. तसे कधी झालेच तर स्वत:लाच चिमटा काढून या सुखद धक्क्यावर विश्वास ठेवला जातो. अर्थात हा योग दरु्मिळ असल्याने सरकारी कामांसाठी...
अग्रलेख
अवघ्या जगाला वेठीस धरुन झोप उडवणाऱ्या चीनने ज्या विषाणूचा प्रसार के ला तोच त्याच्या जीवावर उठला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले...
लघुउद्योजक संघटनेचे अध्वर्यू मधुसुदन उर्फ अप्पा खांबेटे यांचे निधन छोट्या आणि मोठ्या उद्योजकांसाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. श्री. खांबेटे यांनी जवळजवळ पूर्ण जीवन लघुउद्योजकांच्या उत्कर्षासाठी व्यतीत के ले...
ेशांतर्गत राजकारणात उच्चपदस्थ नेत्यांबद्दल नेहमीच संमिश्र प्रतिक्रिया उमटत असते. सत्तेवर असल्यामुळे विरोधी पक्षाला त्याच्या उणिवा, मर्यादा, अपयश, अपरिपक्वता वगैरे अवगुण दिसत असतात आणि त्यामुळे त्यावर टीके चा भडीमार सुरु...
सामान्य माणूस नजरेसमोर ठेऊन आदर्श कार्यप्रणाली आणि लोकाभिमुख शासन नियमावली तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचे स्वागतच करायला हवे कारण सर्वसामान्य माणसाला वेगवान आणि...
विकृ तीला सीमा नसते, असेच राजधानी दिल्लीत घडलेल्या या घटनेवरुन दिसते. आधी प्रेम, मग लिव्ह इन रिलेशनशिप असा हा या प्रेमी (?) युगुलाचा प्रवास अमानुष हत्येत आणि त्याहून किळसवाण्या...