ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांची पोलिस कर्मचाऱ्याने हत्या के ल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे झाला होता अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अर्थात आरोपीबाबत...
अग्रलेख
एकीकडे शिक्षणाची प्रचंड ओढ आणि दसरीकडे ु ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे याबाबतीत असलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीतील सावळा गोंधळ आणि एकु णातच या खात्याची उदासिनता यांमुळे शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरली आणि शाळा...
अनधिकृ त बांधकामांचा बंदोबस्त करणे हे सर्वच महापालिकांसमोरचे आव्हान असते. त्यावर त्या आपापल्या परीने मात करण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्याअर्थी हा प्रश्न पूर्णत: सुटत नसतो त्याअर्थी हे प्रयत्न तोकडे...
वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि आर्थिक सुबत्ता ही त्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. वाहनांच्या तुलनेत रस्ते तर अपुरे पडत आहेत आणि त्याची प्रचिती दिवसातून...
महापालिकांमध्ये स्वीकृ त सदस्यांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना या पदांमागचा अर्थ सर्व राजकीय पक्षांनी समजून घेतला तर मूळ हतू सा े ध्य होण्यात मदत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांचा...
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दसु ऱ्याच्या घरावर दगड मारु नये, अशी आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे. त्याच धर्तीवर बेकायदा घरांमध्ये राहणाऱ्यांनी दसऱु ्यांच्या घरांच्या वैधतेबद्दल बोलू नये, असे उदाहरण कल्याण-डोंबिवली...