धोकादायक इमारतींमध्ये शाळा चालवून मुलांच्या जीवाशी खेळण्याचे समर्थन होऊ शकणार नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय योग्यच आहे. यामुळे काही शाळा नव्याने बांधण्याचे प्रस्ताव पुढे येतील. त्यावर कोट्यवधी रुपये खर्चही होतील. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कामांना विरोध करण्याचे कारण नाही. खास करुन या शाळांत शिकायला येणारी मुले...
अग्रलेख
वारंवार निर्माण होणारे अडथळे आणि गोंधळाचे वातावरण यामुळे लोकसभेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. अलिकडे तसा अनुभव पुनश्च आला आणि आक्रमक विरोधी पक्षांनी मणिपूर प्रकरणात पंतप्रधानांनी निवेदन करावे या...
सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर तसे करणार्याची आरती करायची असते काय, असा रोखठोक सवाल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या...
सरसंघचालक म्हणाले ते खरेच आहे. देशात वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते तितकी चांगल्या गोष्टींची होत नाही, असे मत श्री. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निरीक्षणाला बहुसंख्य समाज...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या वातावरण भलतेच तापले आहे. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सावरकर गौरव यात्रा काढली आणि बऱ्याच दिवसांनी उभयतांमध्येदरु्मिळ होत चाललेले मैत्रीचे दर्शन घडले. तर दसरीकडे ु...
भारताच्या सार्वभौमत्वाला खरा धोका शेजारी राष्ट्रांपासून आहे काय असा सवाल वारंवार विचारला जात असतो. त्याचे उत्तर राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राभिमान बाळगणारे होकारात्मक देऊन प्रत्यक्षात खऱ्या शत्रूकडे नजर अंदाज करीत असतात....