ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...
ठाणे
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा आयपीएलचे सामने होणार नसले तरी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांसारख्या सहा दिग्गजांचा समावेश असलेले सामने मे अखेर स्टेडीअमवर होणार आहेत. सोमवारी...
ठाणे : दोघांमध्ये झालेल्या वादात प्रियकराने 34 वर्षीय प्रेयसीवर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागातील किसननगर येथे सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी...
जिल्हा प्रशासनाचे आवाहन ठाणे : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे....
ठाणे : श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे आहे. नव्या शालिवाहन शकवर्षाबरोबरच राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार आहे. कोरोना संकटानंतर हा गुढीपाडवा येणार असल्याने गावोगावी निघणार असलेल्या...
ठाणे : उन्हाळा सुरू झाला आहे. त्यातच पानगळतीला सुरुवात झाल्यामुळे झाडे देखील उजाड दिसू लागली आहेत. परंतु या उजाड झाडांवर वर्षभर न दिसणारे पक्षी हमखास दिसत आहेत. या दिवसात...