मुरबाड: -तालुक्यातील निसर्गरम्य माळशेजघाट परिसरात काल नाशिकवरून १५ ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. ते माळशेज घाटाच्या पर्यटन निवासाशेजारील खोल दरीत उतरले असता, त्या ठिकाणी पाच ट्रेकर्स अडकले. अडकलेल्या ट्रेकर्सना काढण्यासाठी अथक प्रयत्न रविवारी दिवसभर चालू होते. शेवटी शिवनेरी ट्रेकर्सच्या माध्यमातून काही सदस्यांना वाचवण्यात यश आले. जवळपास १५ पैकी १४ सदस्यांना...
ठाणे
भाईंदर: मीरारोड येथील बागेश्वर धाम कार्यक्रमात जमलेल्या हजारोंच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या सहा महिलांना मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयात हजर केले असता...
शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला अभूतपूर्व गर्दी अंबरनाथ: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या सुरेल स्वरांनी हजारो रसिक मंत्रमुग्ध झाले. लोक कलेचे अभ्यासक आणि सादरकर्ते डॉ. गणेश चंदनशिवे, मैथिली ठाकूर...
भाईंदर: वसई पश्चिमेला माणिकपूर नाक्यापासून हाकेच्या अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली इमारतीच्या सज्जाचे बांधकाम कोसळून तीन जण जखमी झाले असून दोन रिक्षांचेही नुकसान झाले आहे. माणिकपूर येथील अर्बन...
ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. नवरात्रोत्सवात सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे. शा....
सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील आठ युनीट सील नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता थकबाकीदारांना वारंवार आवाहन तसेच अभय योजना सुरू करून देखील काही मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत...