अंबरनाथ : शिवमंदिर फेस्टिव्हलचा शनिवारचा दिवस मोहित चौहान यांनी तर रविवारची पहाट मैथिली ठाकूर यांच्या निरागस गाण्यांच्या कार्यक्रमाने गाजली. अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा शनिवारी 18 मार्च ला तिसरा दिवस पार पडला.’ शंकर संकट हरना ‘ या गाण्याने मोहित चौहान यांनी मैफलीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी त्यांच्या सदाबहार ‘तुम सेही,...
ठाणे
ठाणे : महाराष्ट्र शासनाचा महसुलाचा सर्वात मुख्य स्त्रोत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आर्थिक वर्षात ठाणे जिल्ह्यात १७५ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. येत्या पंधरा दिवसात...
ठाणे : ठाणे परिवहनच्या मालकीच्या अवघ्या ७० बस उरल्या असताना त्यांच्या सुट्या भागावरील खरेदीसाठी मात्र करोडो रुपये खर्च केले जात असून मागील २५ ते ३० वर्ष तेच ठेकेदार सुटे...
ठाणे: शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम सातारा व ठाणे जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर होऊ नये यादृष्टीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची बैठक घेऊन कठोर कार्यवाहीच्या सूचना...
टीडीआरएफचे जवान मदतीसाठी तैनात शहापूर : किसान सभेचा लॉंग मार्च मुंबई-नाशिक महामार्गालगत वाशिंद येथे मुक्कामी असून आज दिवसभर त्यांचा मुक्काम येथील ईदगाह मैदानावरच असणार आहे. रात्री पुन्हा आलेल्या अवकाळी...
एमआयएम कार्यकर्त्याला अटक ठाणे : रूग्ण वाहिकेला जाण्यासाठी मार्ग करून देताना थांबविण्याची विनंती करणाऱ्या ट्राफिक वॉर्डनवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. गफार...