भाईंदर: वसई पश्चिमेला माणिकपूर नाक्यापासून हाकेच्या अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली इमारतीच्या सज्जाचे बांधकाम कोसळून तीन जण जखमी झाले असून दोन रिक्षांचेही नुकसान झाले आहे. माणिकपूर येथील अर्बन बँकेसमोरील तीन मजली बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या सज्जाचा काही भाग दुपारी ३ च्या सुमारास कोसळला. या घटनेत रस्त्यावर उभ्या...
जिल्हा
ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. नवरात्रोत्सवात सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे. शा....
सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील आठ युनीट सील नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता थकबाकीदारांना वारंवार आवाहन तसेच अभय योजना सुरू करून देखील काही मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत...
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा...
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा आयपीएलचे सामने होणार नसले तरी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांसारख्या सहा दिग्गजांचा समावेश असलेले सामने मे अखेर स्टेडीअमवर होणार आहेत. सोमवारी...
ठाणे : दोघांमध्ये झालेल्या वादात प्रियकराने 34 वर्षीय प्रेयसीवर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागातील किसननगर येथे सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी...