ठाणे : नवव्या `डेरवण यूथ गेम्स अॅथलेटिक्स’ स्पर्धा ७ ते १० मार्च २०२३ दरम्यान चिपळूण येथील डेरवण येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण सर्व खेळ प्रकारांत पाच हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूल, ब्रम्हांडमध्ये इ. ८ वीत शिकणाऱ्या शौर्या अंबुरे हिने ६० मी., १००...