* ८,५८० नळजोडण्या तोडल्या * गतवर्षीपेक्षा १४ कोटी अधिक पाणीपट्टी वसूल ठाणे : पाणीपट्टी थकवणाऱ्या थकबाकीदारांवर पाणी पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल १४ कोटींची पाणीपट्टी वसुली अधिक झाली आहे. केवळ वसुलीचा आकडा न वाढवता वर्षभरात जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या....
जिल्हा
कर्जातही 488 कोटींची वाढ ठाणे : ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठेवीत 407 कोटींची लक्षणीय वाढ होत असताना, कर्जात 488 कोटींचीही वाढ होत आहे. या वर्षीचा बँकेचा ढोबळ नफा रुपये...
ठाणे: डायघर भागात नातेवाईकांच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आत्याच्या दिराने लैंगिक अत्याचार केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी...
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात मुंबई : मेट्रो ४, ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) आणि मेट्रो १० (गायमुख-मिरारोड) मार्गिकेतील रखडलेल्या मोघरपाडा कारशेडच्या कामाला आता लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश...
३२ किमीच्या मेट्रो आठ मार्गिकेच्या उभारणीच्यादृष्टीने हालचाली सुरू मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर भविष्यात दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटात पार करता येणार...
ठाणे: ठाणे महापालिकेने न्यायालयाला अपुरी माहिती दिल्याचा फटका मेंटल हॉस्पिटल येथील विस्तारित रेल्वे स्थानकला बसणार असून या स्टेशनचे काम कासव गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे रेल्वे...