ठामपाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची नोटीस ठाणे : येऊर परिसरात अनधिकृत सात बंगल्यांच्या प्रकल्पामुळे माजी लोकप्रतिनिधी आणि ठाणे महापालिका प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बंगले बांधणाऱ्या कंपनीसह महाराष्ट्र शासन आणि ठाणे महापालिकेसह तसेच इतर यंत्रणांना नोटीस बजावण्यात आली आहे. येऊरमधील अनधिकृत बंगले, हॉटेल, ढाबे या विरोधात कारवाई...
जिल्हा
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांचे प्रतिपादन नवी मुंबई : ई-फायलिंग आणि डिजिटल कोर्टाची संकल्पना तयार केल्यानंतर या उपक्रमाला सर्वच स्तरातून विरोध झाला होता, मात्र वाशी न्यायालयातील वकिलांनी...
मुख्यमंत्र्यांनी दाखविला झेंडा ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याला प्रतिसाद देत शुक्रवारी सुमारे दोन हजार शिवसैनिक एका विशेष ट्रेनने अयोध्येला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाणे रेल्वे...
काल्हेरला होणार प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन ठाणे : दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर शहरी भागात तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्लास्टिकचे कचऱ्याचे मोठे आव्हान उभ राहिले आहे. ठाणे जिल्हा परिषद...
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयआयटी मुंबई यांची नेमणूक केली आहे. रस्त्यांची बांधणी दर्जेदार व्हावी याचे मार्गदर्शन ठाणे महापालिकेचे...
कल्याण: ‘एमसीएचआय-क्रेडाई’ कल्याण-डोंबिवली शाखेच्या बाराव्या गृहप्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी दुपारी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या उपस्थितीत झाले. विकासकांनी शासनाच्या नवीन...