ठाणे जिल्ह्याला चटके; चार दिवस पारा थडथडणार ठाणे: सोमवारी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. अरबी समुद्रात दाब वाढल्याने उत्तरेकडून येणारे वारे रोखले गेले आहेत. परिणामी आणखी चार ते पाच दिवस तापमानात अशीच वाढ...
जिल्हा
ठाणे २ आगाराचे उत्पन्न २३ लाख ठाणे : शिंदे- फडणवीस संयुक्त सरकारने महाराष्ट्रातील समस्त महिलावर्गांसाठी राज्य परिवहन महामंडळात अर्धे तिकीट देण्याची सुविधा दिल्यानंतर, महिलांचा ओढा एस.टी प्रवासासाठी वाढला आहे....
भिवंडी कल्याण, अंबरनाथ आदी क्षेत्राला होणार फायदा मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील भिवंडी, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि कल्याण विकास क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली...
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल ठाणे : नवीन सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण पाचपटीने वाढले असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप शिंदे-फडणवीस...
महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज मुंबई: देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेट...
ठाणे : दरवाजात उभे राहिल्याने एका प्रवाशाला दिवा स्थानकात १० ते १२ प्रवाशांनी रेल्वेगाडीतून खाली खेचून फलाटावर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे चार ते पाच...