ठाणे : तब्बल दीड कोटी रुपये किमतीचे हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीतील दोन सदस्यांना ठाणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले आहे. संरक्षित वन्यप्राणी हत्तीचे हस्तिदंत घेऊन दोन इसम कोपरी आनंद नगर नाका येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे...
जिल्हा
पालघरमधील प्रकल्पाविरोधातील वातावरण तापले पालघर: जिल्ह्यातील धानिवरी येथे मुंबई-वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनासाठी प्रकल्प बाधितांना कोणताही मोबदला न देताच बेघर करण्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पालघरमधील प्रकल्पांविरोधातील राजकारण आणखीनच तापले आहे....
सहाजण जखमी, वाहतूक खोळंबली नवी मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. आजही खोपोली एक्झिटजवळ ११ वाहने एकमेकांना धडकली. यात सहा जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे वाहतूक काही...
कंत्राटाचा हार ‘एल अँड टी’च्या गळयात ठाणे : ठाणे-बोरीवली जोडणा-या जुळ्या बोगद्याच्या कंत्राटाचा हार ‘एल अँड टी’च्या गळयात विराजमान झाला असून या प्रकल्पाचा खर्च 14 हजार कोटींच्या पुढे गेला...
वज्रमूठ सभेला येण्याचे आवाहन ठाणे : येत्या १ मे रोजी महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. त्यानुसार त्याची जोरदार तयार सुरु असतांनाच आता राष्ट्रवादीने ठाण्यातील विशेष करुन मुख्यमंत्री...
ठाणे : गावदेवी मैदानाखालील भूमिगत पार्कींगच्या बाजूला असलेल्या भाजी मंडईच्या खालील बाजूचे पार्कींग अखेर सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. येत्या चार दिवसात या संदर्भातील निविदा...