ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व व्यापारी आस्थापनांनी आपल्या आस्थापनांच्या नावाचे फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत असणेअनिवार्य आहे. तसेच मद्यविक्री व मद्यपान सेवन करणाऱ्या आस्थापनांना कोणत्याही...
जिल्हा
उल्हासनगर : लोकप्रतिनिधींचा कालावधी संपल्याने आणि त्यात निवडणुका लांबणीवर पडल्याने उल्हासनगर महानगरपालिका विसर्जित करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवट लागू झाल्याने गजबजणाऱ्या पालिके त शुकशुकाट पसरला आहे. पदाधिकाऱ्यांचे बोर्डही काढून...
ठाणे : अतिक्रमण विभागाचा पदभार स्वीकारताच महेश आहेर यांनी वर्तकनगर येथे भर चौकात सुरू असलेल्या चार गाळ्यांवर बुलडोजर फिरवला त्यामुळे अनधिकृ त बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बेथनी रुग्णालय...
ठाणे : ‘पडेल तेंव्हा पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या जलशक्ती अभियानाची ‘जनजल चळवळ’ ग्रामीण भागात व्हावी यासाठी सर्वच यंत्रणानी काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत जिल्हाधिकारी...
ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढ मंदावली असून आज दोन नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एक जण कोरोनामुक्त झाला आहे. नौपाडा-कोपरी आणि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी एक...
पालिकेने पोलिसांना दिले १०४८ फुटेज ठाणे : गेल्या साडेचार वर्षांमध्ये ठाणे महापालिकेने लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमधून जवळपास १०४८ फुटेज ठाणे पोलिसांना डेटा सेंटरमधून उपलब्ध करून दिले आहे. या फु...