मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना निर्देश मुंबई: ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डे आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सेवा रस्त्यांवर उभ्या वाहनांवर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. शनिवारी रात्री झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस, वाहतूक, पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हातघाई सुरू...
जिल्हा
ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभागात २३ एप्रिल २३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे. माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन धिम्या...
ठाणे: ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल आणि संदर्भ सेवा सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा उद्या, २२ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...
ठाणे: विटावा रेल्वे पुलावरून एका २७ वर्षाच्या महिलेने खाडीत उडी घेतली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला बाहेर काढून कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. शुक्रवार २१ एप्रिल...
ठाणे: सध्या विकासकामांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीतून वाट काढत इच्छितस्थळी वेळेत पोहोचण्यासाठी शिळफाटा येथे वाहन चालकांनी स्वीकारलेला मार्ग धोकादायक होता. कल्याण-शीळ रोडवर सकाळ सायंकाळच्या सुमारास...
ठाणे: ठाणे परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसचे भाडे कमी करण्यास प्रादेशिक परिवहन विभागाने मान्यता दिल्यामुळे उद्यापासून दहा रुपयात ठाणेकरांना गारेगार प्रवास करण्यास मिळणार आहे. ठाणे परिवहन सेवेत व्होल्व्हो, सीएनजी आणि...