प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट प्रतिपादन ठाणे : ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात योग्यरीत्या मांडण्यासाठी तसेच...
जिल्हा
आयुक्त ढोले यांचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक येत्या ऑगस्ट महिन्यातच होणार असून या निवडणुकीच्या कामी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज रहावे, असे आदेश आयुक्त दिलीप ढोले...
ठाणे : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू किंवा अन्नपदार्थ ग्राहकांच्या घरी पोहोचवणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगारी वर्तन घडत असल्याचे निदरनास आल् ्श याने स्वीगी, झोमॅटो अशा कं पन्यांच्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी...
महापालिकेत ८८० पदांची निर्मिती महाभरतीचा मार्ग मोकळा मुंबई : ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिके चा वाढता पसारा लक्षात घेऊन राज्य शासनाने ठाणे महापालिके च्या वाढीव आकृतिबंधाला मंजुरी दिली...
जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
राजकीय
मी माझ्या साहेबांसोबत…, आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही : वसंत मोरे
राज ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच ‘शिवतीर्थ’ येथे वसंत मोरेंनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी एक ट्वीट केले आहे. पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केलेले मनसेचे नगरसेवक वसंत...
ठाण्यात मनविसेच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आं बेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबीर...