ना.जितेंद्र आव्हाड यांचे राज ठाकरेंना चोख उत्तर ठाणे : काल राज ठाकरे यांची उत्तरसभा नव्हती तर उत्तरपूजा होती. आणि उत्तरपुजेनंतर विसर्जन केले जाते, अशी टीका गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री...
जिल्हा
सावरकरनगर, करवालोनगर, लोकमान्य नगरातील महिला आक्रमक ठाणे : गेल्या पाच वर्षांपासून सावरकरनगर, करवालोनगर आणि लोकमान्यनगर परिसराला पाण्याचा अनियमित आणि अपुरा पुरवठा के ला जात आहे. त्याचे सतप्त पडसाद आज...
लोडशेडिंग रद्द करण्याची नगरसेवक कुणाल पाटील यांची महावितरणकडे मागणी कल्याण : कल्याण पुर्वेतील मलंगगड भागात रात्रीच्या वेळी महावितरणकडून लोडशेडिंग केली जात आहे. यामुळे मलंगगड भागासह २७ गावांमध्ये रात्रीच्या अंधारात...
बदलापूर : बदलापूर शहरातल्या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याची मोहीम पालिके च्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. अमृत योजनाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पर्यटन आणि पर्यावरण...
ठाणे : शहरात आज तीन नवीन कोरोना रूग्ण वाढले असून दोन जण रोगमुक्त झाले आहेत. हे नवीन रूग्ण फक्त माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. उर्वरित प्रभाग समिती भागात...
गृहसंकुलांना द्यावी लागणार माहिती ठाणे : ठाणे शहरात जवळपास चार हजार पाळीव कुत्र्यांची वाढ ठाणे शहरात झाल्याचा अंदाज पालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात विरंगुळ्याचे...