ठाणे: ठाण्यातील संजय गांधी उद्यान परिसरातील एक नर बिबट्या दिवा-वसई मार्गावर येऊन रेल्वेच्या धडकेत ठार झाल्याची घटना आज पहाटे 4 च्या सुमारास घडली. या बिबट्याची नखे, दात आणि इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहेत. या अपघातात बिबट्याचे पाय तुटले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले...
जिल्हा
ठाणे: दिव्यापाठोपाठ ठाणे पूर्व भागातील आनंदनगर येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात राडा झाल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
मुख्यमंत्र्यांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश मुंबई: ‘कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली ठाणे येथील सुपरमॅक्स कंपनी सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर...
४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा ठाणे : ‘ठाणेवैभव’ आणि स्पोर्टींग क्लब कमिटी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या ४७ व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या...
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बांधकामांना अग्निशमन दाखला देण्यात येतो. पण, हा दाखला केवळ हप्ता घेण्यापुरता मर्यादीत राहिला आहे, असा गंभीर...
ठाणे: दिव्यात पालिकेचे हॉस्पिटल व्हावे यासाठी शेकडो महिलांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. या आंदोलनाची खिल्ली उडवून बदनामी करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आदेश भगत याच्यावर मुंब्रा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल...