गृहमंत्री वळसे-पाटील यांचा थेट इशारा मुंबई : राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिके वरून ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत ३ मेपर्यंत ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री...
जिल्हा
ठाणे : शहरातील कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आज सात नवीन रुग्णांची भर पडली तर एकही जण कोरोनामुक्त झाला नाही. ठाणेकरांनी मास्कचा वापर करून काळजी घ्यावी, असे...
ठ ा णे : ठ ा णे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिं दे व...
जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
कुठे गायब झाले ‘किलीट तोमय्या’? ठाण्यात लागलेल्या बॅनरची सुरू झाली गावभर चर्चा
ठाण्यातील विविध भागांत रातोरात भाजपचे किरीट सोमय्या यांचे बॅनर लागले आहेत. कुठे गायब झाले ‘किलीट तोमय्या’, आपण यांना पाहिलंत का, अशा आशयाचे हे बॅनर झळकत असून, त्यात सोमय्या यांचा...
नव्या आकृतीबंधामुळे वैद्यकीय सेवेला ८७८ पदे प्रशासनाला मिळणार फक्त दोन उपायुक्त अतिरिक्त कामाचा ताण कायम ठाणे : नव्या आकृतिबंधामुळे ठामपा अधिकाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त होत...
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे. ठाण्यात झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे...