नवी मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच नवी मुंबईकरांचे डोळे पावसाकडे लागले असताना नवी मुंबई शहरात पहिल्याच दिवशी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर दुसरीकडे नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही पावसाचा श्रीगणेशा झाला असून पहिल्याच दिवशी मोरबे धरण परिसरातही एका दिवसात ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईकरांसाठी ही...
मुंबई
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारातील भाजीपाला बाजार आवारात दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी कांदा, बटाटा, लसणाची विक्री सुरू ठेवली आहे. या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष...
एमआयडीसीने बजावली भूखंड धारकास नोटीस नवी मुंबई: तुर्भे इंदिरा नगरमधील उद्यानाचा भूखंड एमआयडीसीने खाजगी विकासकास विकला होता. यास स्थानिकांनी विरोध करत सर्वपक्षीय लढा उभारला होता. या लढ्यास यश आले...
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव वधारले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो १८ ते २८ रुपयांनी...
मुंबई: ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले आहेत. कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही छापेमारी सुरु झाल्याचे समजते आहे. सकाळी...
मुंबई: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला...