मुंबई: शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 14 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल...
मुंबई
सूर्या प्रादेशिक पाणीप्रकल्प मुंबई: एमएमआरडीएच्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वसई विभागामधील तुंगारेश्वर येथील ४.४५ किमी लांबीच्या बोगद्याचे चार किमी अंतराचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पातील दुसऱ्या...
मुंबई: शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीने महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत आश्चर्याचा धक्का दिला. आज...
नवी मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार एन्ट्री केली आहे. अनेक ठिकाणी धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधबाही कोसळू लागला आहे....
मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे....
देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स संपवला मुंबई: कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. लोकसभेची कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनाच (शिंदे गट) लढवेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करुन...