जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
अंशतः भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देणार; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
शासनाकडून 'अभय योजना' सुरू करण्याबाबत नगरविकास विभाग सकारात्मक; समिती स्थापन करणार भोगवटा प्रमाणपत्र न घेता नागरिकांना घरांचे वितरण करणाऱ्या विकासकांच्या मनमानीलाही लावणार चाप मुंबई :- पुनर्विकास केलेल्या इमारतींना अंशतः...