भाईंदर: 31 मार्च 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मीरा-भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत 241 कोटी 59 लाखांची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुलीचा वेग हा आणखी जास्त प्रमाणात...
ठाणे
* मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना * तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर नवी मुंबई: महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून तीन हजाराहून अधिक...
कल्याण: यंदाचा याज्ञवल्क्य पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ.नरेश चंद्र आणि ठाणेवैभव वृत्तपत्राचे ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ यांना जाहीर झाला आहे. शिक्षणसेविका विद्या...
ठाणे: उल्हासनगरमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली दोन लहान मुले ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरच्या...
शिर्डी: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता साई संस्थानने घेतली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पालखी घेऊन किंवा विविध खासगी अथवा सार्वजनिक वाहनांनी येणाऱ्या भाविकांना वाटेत काही...
बेकायदेशीर वसुलीविरुद्ध ‘टिस्सा’चे नागरिकांना आवाहन ठाणे: संपूर्ण भारतात कुठेही इंधन वहन दर आकारला जात नसताना महाराष्ट्रात मात्र वीज वितरण कंपनी बेकायदेशीरपणे किरकोळ वीज ग्राहकांकडून प्रति युनिट एक रुपया ७३...