जिल्हा ठाणे

उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वे रविवारी ३० एप्रिल २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबईतील उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर. छशिमट मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दु. ३.३५ पर्यंत सुटणा-या डाउन जलद सेवा माटुंगा...
जिल्हा ठाणे

मफतलाल मर्कचे सफाईदार विजय

ठाणे: शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या अ गटातील उपांत्य लढतीत गतवर्षीच्या अजिंक्य मफतलाल क्रिकेट क्लबने टेलीपरफॉर्मन्सची १८३ धावसंख्या निम्मा संघ राखून ओलांडली. आणि सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश...
जिल्हा ठाणे

यंदा १४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका

ठाणे: डोंगर उतारावर राहणाऱ्या ठाणेकरांना दरड कोसळण्याचा धोका असून शहरातील १४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याने त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा बायपास सैनिक नगर आणि...
जिल्हा ठाणे

शहापूरमधील २७ गावे आणि १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

ठाणे: शहापूर तालुक्यातील २७ गावे १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असून त्यांना मागील काही आठवड्यांपासून नियमित पद्धतीने ३० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. शहापूरबरोबरच मुरबाड तालुक्यातील...
जिल्हा ठाणे

कळव्यात कारवाईनंतरही चढले मजले; माजिवड्यात कारवाईच नाही

गावदेवी, खारीगांव, विटावा, बाळकुममध्ये बांधकामे जोरात ठाणे : कळवा प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई झालेल्या इमारतींवर पुन्हा मजले चढवण्याचे काम सुरू झाले असून या धोकादायक बांधकामांना भविष्यात जीवितहानीची भीती व्यक्त...
जिल्हा ठाणे

ठाण्यातही नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोरोना लशींचा साठा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील सहा केंद्रांवर पालिकेने शुक्रवारपासून लसीकरण सुरु केले असून त्याठिकाणी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतलेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यात येत...