* अध्यक्षपदासाठी चार नेत्यांची नावे आघाडीवर * राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राज्यभर उपोषणे मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी त्यांच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होतानाच आता पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण आणि त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्व्हेक्षण करा. गरज भासल्यास समिती स्थापन...
ठाणे: कोरोना काळात आणि सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतराच्या दिवसातही तब्बल २७०० प्रसूती करण्यात आल्या. यापैकी ९० टक्के प्रसूती अतिशय जोखमीच्या होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात दर महिना सरासरी २०० ते ३००...
दर्ग्याशेजारी मंदिर उभारण्याचा मनविसेचा इशारा ठाणे: पर्यटकांचा राबता असलेल्या येऊरमधील मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे....
ठाणे : राष्ट्रवादी पुरस्कृत आणि जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मिशन कळवा अंतर्गत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात हा...
नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे ३० टक्के ते ४० टक्के कांदा भिजला असून त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न...