ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची पाटी पुन्हा एकदा कोरी झाली आहे. आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आह.े
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहत. े आत्तापर्यंत एक लाख ८१,५४६ रूग्ण ठणठणीत बर होऊन घर े ी गले आह े त े तर रुग्णालयात एक आणि घरी १० जण उपचार घेत आहत. सुद े ैवाने आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २१२७ जणांचा मृत्यू झाला आह.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील २८४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये एकही रूग्ण बाधित सापडला नाही. आत्तापर्यंत २४ लाख ५९८४ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६८४जण बाधित मिळाले आहेत.