मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून ठाणे शहरासह जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. किसननगर येथे आयोजित कार्यक्रमात केक कापताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सोबत पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, भाऊ प्रकाश शिंदे आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते.