अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकामध्ये बसवण्यात आलेला सरकता जिना गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. या सरकत्या जिन्याला जोडणारा पादचारी पूल धोकादायक झाल्याने तो पाडून टाकण्यात आला आहे, त्यामुळे रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशांवर जिन्याच्या पायऱ्या चढून जाण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ रेल्वेस्थानकात एक ते तीन प्लॅटफॉर्म असून अलीकडेच नव्याने होम प्टफॉ लॅ र्म तयार करण्यात आला आहे. कर्जतच्या दिशेकडील रेल्वेच्या जुन्या पुलाला जोडणारा सरकता जिना रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आला होता. मात्र ज्या पुलाला सरकता जिना जोडण्यात आला होता. तो पूल जुना आणि जीर्ण अवस्थेत झाला होता. मध्य रेल्वेच्या मार्गावरील जुने पूल पाडून टाकण्याचे काम रेल्वेने हाती घेतले होते. त्याचवेळी अंबरनाथ येथील जुन्या पुलाबाबत रेल् प्रशासनाकडे वे विचारणा करण्यात आली होती. नतर पूल तोड ं ून टाकण्यात आल्याने त्याठिकाणी बसवण्यात आलेला सरकता जिना सध्या वापराविना पडून आहे. सरकता जिना बंद असल्याने प्रवाशाना एका ं फलाटावरून दसऱ्ु या फलाटावर जाण्यासाठी जिने चढूनच जाण्याची वेळ आली आहे.
अं बरनाथ रेल्वेस्थानकामध्ये मागील वर्षी होम प्लॅटफॉर्म बांधून प्रवाशांसाठी तो खुला करून देण्यात आला. त्याचवेळी मध्यभागी एक पादचारी पूल नव्याने बांधण्यात आला मात्र सरकता जिन्याला जोडणारा पुलाची निर्मिती न के ल्याने वयोवृद्ध प्रवाश्यांना सध्या पुलाच्या पायऱ्या चढून जावे लागत आहे. अन्य रेल्वेस्थानकांप्रमाणे अंबरनाथ रेल्वेस्थानकात सुद्धा सरकता जिना बसवल्याने प्रवाश्यांना चांगली सोय उपलब्ध झाली होती, मात्र सरकता जिना बंद असल्याने एका फलाटावर जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पुलाच्या पायऱ्यांवरून चालत जावे लागत आहे. अन्य रेल्वेस्थानकांप्रमाणे अं बरनाथ रेल्वेस्थानकात सुद्धा सरकता जिना बसवल्याने प्रवाशांना चांगली सोय
उपलब्ध झाली होती, मात्र सरकता जिना बंद असल्याने एका फलाटावर जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पुलाच्या पायऱ्यांवरून चालत जावे लागते. त्याचा महिला, वद्धृ प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्ने वे पुलाचे बांधकाम करून सरकता जिना पुन्हा लवकर सुरु करून प्रवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी
दिक्षा मोरे यांनी के ली आहे. सरकता जिन्याला जोडणारा पूल जुना झाल्याने तो पडून टाकण्यात आला. नवीन पुलाच्या बांधकामाबाबत रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. निविदा प्रक्रिया सुरु आहे. लवकरच पुलाच्या कामाला सुरुवात होईल,असे प्रतिपादन स्थानक प्रमुख जॉय अब्राहम यांनी के ले.
रेल्वेस्थानकातील बंद असलेला सरकता जिना पादचारी पुलाला त्वरित जोडणारा पूल बांधावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मध्य रेल्वेचे डीसीएम धिरेंद्र सिंग यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आले असून प्रवाश्यांना होणारा त्रास दर करण् ू याची मागणी के ली आहे, असे सुभाष साळंके , डीयुआरसीसी, सदस्य, ु मध्य रेल्वे, अं बरनाथ यांनी सांगितले.