क्रीडा WPL 2024 खेळाडूंचा लिलाव आज मुंबईत होणार Posted on December 9, 2023 9 डिसेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव होत असताना एकूण 165 खेळाडूंचा सहभाग असेल. 165 खेळाडूंपैकी BCCI ने पुष्टी केली आहे...