उमेश्वरी जेठवाचे अर्धशतक आणि आयुषी पटेल आणि तीशा गोर यांच्या तीन विकेट्सच्या जोरावर सौराष्ट्राने शुक्रवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सिक्कीमचा सात विकेट्सने पराभव केला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमचा डाव 47.2 षटकांत 154 धावांत आटोपला. एकूण धावसंख्येपैकी 93 धावा समायता रॉय प्रधानने केल्या. मात्र, बाकीच्या...
Tag: women’s cricket
१९ जानेवारी रोजी, हृषिकेश पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीच्या क्रिकेट एक्सप्लेंड अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या वैभवी राजाची मुंबईच्या अंडर २३ महिला संघात निवड झाली आहे. कोलकाता येथे २६, २८ आणि...
वैभवी राजाचे धडाकेबाज शतक व्यर्थ गेले कारण बुधवारी माटुंगा जिमखाना येथे खेळल्या गेलेल्या २ ऱ्या MCA वूमेन्स क्रिकेट लीगच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात माटुंगा जिमखाना MIG क्रिकेट क्लबकडून १२ धावांनी...
सिनियर वूमेन्स वन डे ट्रॉफीमध्ये रविवारी एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, पालम II, नवी दिल्ली येथे, मुंबईने हैदराबादचा अवघ्या दोन धावांनी पराभव करून नॉक आऊट फेरीसाठी पात्र ठरले. धुक्यामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात...
मुंबईने बुधवारी बंगालचा 25 धावांनी पराभव करून सिनियर वूमेन्स वन डे ट्रॉफटीमध्ये त्यांचा तिसरा विजय नोंदविला. नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव 50 षटकांत...
मुंबईची कर्णधार हुमैरा काझीचे अर्धशतक आणि अष्टपैलू सायली सातघरेची उत्कृष्ट खेळी यांच्या मदतीने मुंबईने, सोमवारी, नवी दिल्लीतील सेंट स्टीफन मैदानावर पंजाबचा पाच गडी राखून पराभव केला. सिनियर वूमेन्स वने...