भारतीय महिलांनी तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत शुक्रवारी झालेला पहिला सामना नऊ विकेट्सने जिंकल्यानंतर, भारतीय चाहत्यांमध्ये, ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. तथापि, ऑस्ट्रेलियाने रविवारी दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका जिंकण्याच्या विमेन इन ब्लूच्या आशा धुळीस मिळवून मालिका बरोबरीत आणली. या मालिकेतील...
Tag: women’s cricket
२०१६ पासून भारतीय महिलांनी कधीही ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध टी-२० मालिका जिंकलेली नाही. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतल्याने, नवी मुंबईतील डॉ डी वाय...
मुंबई महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास मुंबई महिला क्रिकेट संघाने सिनियर महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेत अरुणाचल प्रदेशवर ३८८ धावांनी विक्रमी विजय मिळवत नवीन वर्षाचे स्वागत शैलीत केले आहे. नवी...
भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधील मालिका एका रोलर-कोस्टर राईडप्रमाणे उतार चढाव अनुभवत आली आहे. भारताने ऐतिहासिक कसोटी जिंकून सुरुवात केली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशा फरकाने...
भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची पहिली एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत ०-२ च्या फरकाने पिछाडी वर असलेला भारत तिसरा...
आणखी एका रोमांचक नवीन वर्षाची सुरुवात करण्या पूर्वी, भूतकाळावर चिंतन करण्याची आणि त्याच्या असंख्य वैभवांचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. भारतीय महिला क्रिकेट मध्ये आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने...