गोव्याने बुधवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर जम्मू आणि काश्मीरचा 100 धावांनी पराभव करून वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी मध्ये आपला प्रवास संपन्न केला. पूर्वा भाईडकरच्या अर्धशतकाच्या जोरावर गोव्याने 50 षटकांत आठ गडी बाद 209 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भाईडकरने 73 चेंडूंत सात चौकारांसह सर्वाधिक 63 धावांची खेळी...
Tag: women’s cricket
‘अ’ गटातील अव्वल स्थानी असलेल्या राजस्थानने सोमवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दुसऱ्या क्रमांकाच्या सौराष्ट्रचा सहा विकेट्स राखून पराभव करत वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सलग सहावा विजय नोंदवला. सौराष्ट्रची...
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी झालेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामन्यात गोव्याचा पराभव करण्यासाठी राजस्थानला फक्त अडीच तास लागले. 42 धावांचा पाठलाग राजस्थानने 15.4 षटकांत केला आणि आठ...
ओडिशा आणि हरियाणा यांच्यातील वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामन्याचा निकाल कधी या बाजूला जात होता तर कधी त्या. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात ओडिशाने...
क्रीडा
प्रेतिका आणि सामायिता पडल्या मिझोरामवर भारी; दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर सिक्कीमने पहिला विजय नोंदवला
मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मिझोरामचा 97 धावांनी पराभव करत सिक्कीमने सध्या सुरु असलेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये पहिला विजय नोंदवला. प्रेतिका छेत्री (१२३ चेंडूत ९१ धावा; ४×८,...
शतकवीर तन्मयी बेहेरा आणि कुसुम तिरिया यांनी ओडिशाला रविवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीच्या सामन्यात ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम वर मिझोरामवर 301 धावांनी विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना,...