जिल्हा ठाणे ठाण्यातील काही भागात आज व उद्या पाणी नाही Posted on January 18, 2024 ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे काटई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ठाण्यात काही भागात गुरूवार 18 जानेवारी 2024...